E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पाकिस्तानच्या ७६ चौक्या उद्ध्वस्त
Samruddhi Dhayagude
28 May 2025
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी विनाकारण केलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांना प्रत्युत्तर देताना सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या ७६ चौक्या, ४२ आघाडीवरील संरक्षण ठिकाणे आणि तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.पाकिस्तानने ६० भारतीय चौक्या, ४९ आघाडीवरील संरक्षण ठिकाणांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केल्यानंतर बीएसएफने ही कारवाई केली. या काळात ४० ते ५० दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, असे बीएसएफचे उपमहानिरीक्षक चित्रपाल सिंह यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
सुंदरबनी सेक्टरजवळ पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाद्वारे चालवले जाणारे एक प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, असेही ते म्हणाले. या भागात सध्या कोणतीही हालचाल दिसून येत नाही. पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले असून पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे, असे बीएसएफचे महानिरीक्षक शशांक आनंदयांनी सांगितले. भारतीय सशस्त्र कारवाईनंतर पाकिस्तानचे सैनिक चौकी सोडून पळताना दिसले, असेही ते म्हणाले. लोणी, मस्तपूर आणि छाबरा येथील तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतरच्या सशस्त्र कारवाईत पाकिस्तानचे किती नुकसान झाले, याची माहिती गोळा केली जात आहे. पाकिस्तानी सैनिकांनी सीमेवरील अनेक गावे रिकामी केली आहेत, असेही ते म्हणाले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राजौरी आणि पूंछसह संवेदनशील भागात बीएसएफ आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. जम्मू, सांबा आणि कठुआमध्येदेखील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
Related
Articles
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
पीएमपीमध्ये आता ’एआय’ कॅमेर्यांची नजर
28 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
कवी व्यंकटेश मूर्ती यांचे निधन
31 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
पीएमपीमध्ये आता ’एआय’ कॅमेर्यांची नजर
28 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
कवी व्यंकटेश मूर्ती यांचे निधन
31 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
पीएमपीमध्ये आता ’एआय’ कॅमेर्यांची नजर
28 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
कवी व्यंकटेश मूर्ती यांचे निधन
31 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
पीएमपीमध्ये आता ’एआय’ कॅमेर्यांची नजर
28 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
कवी व्यंकटेश मूर्ती यांचे निधन
31 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात